क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी या गोष्टी करा

वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक जण क्रेडिट कार्ड बंद करत आहेत. क्रेडिट कार्ड बंद करताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात.