ग्राहकांमध्ये भ्रम तयार करून बँका करतात डॉर्क पॅटर्नमधून कमाई

बॅका कर्ज मंजूर करताना छुप्या छुल्काची माहिती देत नाहीत.तसेच ऑनलाईन कर्ज घेतल्यानंतर बँकेत येऊन कर्ज बंद करा असा सांगतात.