सरकारी बँकांतील उच्चपदस्थ अधिकारी राजीनामे का देत आहेत ?

वाईट वातावरण, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारे असहकार्य , जास्त अपेक्षा आणि निर्णयात धोरणलखवा असल्यानं लेटरल नियुक्तीतून आलेले अनेक वरिष्ठ अधिकारी एकानंतर एक राजीनामे देत आहेत