अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून पैसे बरबाद करू नका

गुंतवणूक करताना कोणत्या कंपनीत गुंतवणूक करू नये हे खूप महत्वाचे आहे. याबद्दल मार्सेलस इन्वेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी कोणता सल्ला दिला आहे ते पाहूयात.